१० वाटी पिकलेल्या हपुस अंब्याचा रस एक वाटी साखर एकत्र करा जाड पातेल्यात उकळत ठेवा.
उकळी आल्यावर गॅस बंद करा, रस थंड झाला की
प्लॅस्टीकच्या डब्यात भरुन फ्रिज मधे डिपर मधे ठेवा
वर्षभर रस टिकेल
सुचना _ रस उकळणे साठी स्टीलचे पातेले नको अॅलिमिन्यूम किंवा नॉनस्टीक भांडे चालेल. रस हलवत रहा .

0 Comments